Pune Roads | Flyovers | Underpasses - Page 6 - SkyscraperCity
 

forums map | news magazine | posting guidelines

Go Back   SkyscraperCity > Asian Forums > India > West > Pune


Global Announcement

As a general reminder, please respect others and respect copyrights. Go here to familiarize yourself with our posting policy.


Reply

 
Thread Tools
Old March 21st, 2013, 05:02 AM   #101
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Pune scores highest in vehicle percentage in state
Quote:
The percentage of vehicles owned by families in Pune district is higher than any other district in the state,says the state economic survey.The ratio of vehicles against houses puts Pune ahead of Mumbai.The household survey states that while the percentage of two-wheelers in Pune district is 48.8%,it is only 16.6% in Mumbai and 15.3% in Mumbai suburban area.
The districts ratio of twowheelers per house is highest in the state,revealed the survey.It means families in every second house in the district own a two-wheeler.In case of fourwheelers per house,the ratio of Pune district is 13.2% which is higher than Mumbai and Mumbai suburban area at 12.6% and 12.8% respectively.It shows that there are more four-wheelers per house in Mumbai suburban area than those in Mumbai.
The population of the Pune district is recorded at 94.27 lakh in the survey.The population of Thane district is 1.10 crore,whereas population of Mumbai and Mumbai suburban area is 31.46 lakh and 93.32 lakh respectively.
Pune once known as the city of bicycles,has also lost this tag to districts like Bhandara,Chandrapur and Sangli,where the ratio is more than 50%.The ratio of cycles per house in Pune district is 35.4%,the report stated.
Aurn Yeola,regional transport officer,said,The total number of registered two and four-wheelers in Pune district stood at 36,96,531 by the end of January 2013.Of these,the number of registered twowheelers in Pune district was 27,56,957,while the rest are cars and jeeps. The RTO has three offices,including Pune,Pimpri-Chinchwad and Baramati,where vehicles get registered.
He said,All the three offices in the district report good number of registrations.The Pune office registered 1.52 lakh new vehicles from April 1 to December 31,2012,of which 1.11 lakh were two-wheelers.Similarly,Pimpri-Chinchwad registered 89,077 new vehicles during the same period of which 63,485 were two-wheelers.The Baramati office did registration of 17,738 new vehicles of which 13,259 were two-wheelers.
When asked,Pradeep Apte,professor of economics and statistics said,The population growth of Mumbai has almost stabilised after declining;hence the state economic survey indicator of Mumbai is lower than Pune district.Mumbai is transforming into a business hub and people living there earlier have shifted to suburban areas.The population of greater Mumbai is growing speedily,but technically parts of it fall in Raigad and Thane districts,and were included in the respective districts census.
TOI
adam_india no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 
Old March 21st, 2013, 05:06 AM   #102
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

सीएनजीचे आणखी दहा पंप लवकरच कार्यान्वित होणार
Quote:
शहर व जिल्ह्यात येत्या दोन महिन्यांत सीएनजीचे तब्बल दहा पंप सुरू होणार आहेत. त्यामुळे तासन्*तास रांगेत उभे राहण्याची वाहनचालकांची समस्या कमी होणार आहे अन्* शहरातील निम्म्या रिक्षा व साडेपाचशे पीएमपी बसचाही प्रश्*न सुटणार आहे.

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे "सीएनजी'वरील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुलनेने सीएनजी पुरविणाऱ्या पंपांची संख्या कमी असल्यामुळे वाहनचालकांत नाराजी पसरली आहे. रिक्षा संघटनांनी याबाबत वारंवार आंदोलनही केले आहे. या पार्श्*वभूमीवर "महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड' कंपनीचे कार्यकारी संचालक ए. के. मित्तल यांनी "सकाळ'शी संवाद साधताना शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात येत्या दोन महिन्यांत सीएनजीचे दहा पंप सुरू होणार असल्याचे सांगितले. ""सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पंपांचीही आवश्*यकता भासत आहे. त्या दृष्टीने कंपनी सध्या प्रयत्नशील आहे. 2014-15 या वर्षात शहर व जिल्ह्यात आणखी दहा पंप सुरू करण्यात येणार आहेत,'' असे मित्तल यांनी नमूद केले.

पंपांची संख्या वाढविण्यावरील मर्यादांबाबत कंपनीचे मुख्य विपणन व्यवस्थापक म्हणाले, 'पंप सुरू करण्यासाठी महापालिका, पोलिस, यांच्याकडील "ना-हरकत प्रमाणपत्रा'ची आवश्*यकता भासते. त्या प्रक्रियेत सध्या खूप वेळ जात आहे. त्यामुळे कंपनीची इच्छा असूनही पंपांची संख्या झपाट्याने वाढू शकत नाही.''
पंप सुरू करण्यासाठीच्या प्रक्रियेतील वेळ कमी व्हावा म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त महेश पाठक यांची नुकतीच भेट घेतली. "सीएनजी' वापरास प्रोत्साहन देण्याची महापालिकेची भूमिका असल्याचे सांगून त्यांनी प्रक्रियेतील वेळ कमी करण्याचे आश्*वासन दिले, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार व पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे सचिव बापू भावे यांनीही "एमएनजीएल'च्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुणे व पिंपरीतील पंप : 15
पुणे शहर, जिल्हा व पिंपरी चिंचवडमधील रोजचा खप : 1 लाख 35 हजार किलो
सीएनजीचा प्रतिकिलो दर : 43 रु. 30 पैसे
रिक्षांची एकूण संख्या :45230
सीएनजीवरील रिक्षा :23594
एलपीजीवरील रिक्षा : 4984
सीएनजीवरील बस :565
मोटारी : 7385

येथे सुरू होणार सीएनजी पंप
कोथरूड
वारजे
कात्रज
मुकुंदनगर
विमाननगर
बावधन
पिसोळी
निगडी
वाघोली
चाकण
Sakal

10 more CNG pumps to come up in Pune.
adam_india no está en línea   Reply With Quote
Old March 26th, 2013, 11:22 AM   #103
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

रिंग रोड अडकला मंत्रालयातच
Quote:
"रिंग रोडच्या कामाला गती देणार', "रिंगरोड लवकरच मार्गी लागणार' अशा घोषणा होत असल्या, तरी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून वर्तुळाकार रस्त्याचा हा प्रकल्प कणभरही पुढे सरकला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. रिंग रोडच्या प्रकल्प अहवालाचे काम अमेरिकी कंपनीला देण्यास मान्यता मागणारी फाइल राज्याच्या नगररचना खात्यात केवळ धूळ खात पडून आहे.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हा यांना वरदान ठरणारा सहापदरी रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्प झाल्यास शहर परिसरातील वाहतुकीचा ताण 40 टक्*क्*यांनी कमी होणार आहे. तसेच रिंग रोडमुळे वेळेचीही बचत होणार आहे. मात्र, गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पाबाबत केवळ "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' असे होत आहे. प्रशासकीय स्तरावर गेल्या सात महिन्यांत हा प्रकल्प पुढे सरकलेलाच नाही.

राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यातून एईकॉम एशिया या अमेरिकेतील कंपनीची निवड झाली आहे. ती कंपनी मुंबईतील पेंटॅकल कन्सल्टंट या कंपनीच्या मदतीने प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. त्या कंपनीला सुमारे एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी कामाचा लेखी आदेश म्हणजे "वर्कऑर्डर'ही महामंडळाने तयार केली आहे; मात्र वर्कऑर्डर देण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच नगररचना खात्याकडे परवानगीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. महामंडळही त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. कोणतेही कारण न देता परवानगी न मिळाल्यामुळे संबंधित कंपनीला प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरवातही करता आलेली नाही. वर्कऑर्डर मिळाल्यावर कंपनी एका वर्षात दोन टप्प्यांचा प्रकल्प अहवाल तयार करणार. त्यानंतर त्याला मंजुरी मिळणार, आर्थिक तरतूद होणार व त्या नंतर सर्व काही सुरळीत पार पडले, तर रिंग रोडचे काम सुरू होणार, असा त्याचा प्रवास असेल. या प्रक्रियेला किती काळ लागेल, याचे उत्तर कोणताही शासकीय अधिकारी सध्या तरी देऊ शकत नाही.

रिंग रोडचे प्रारूप अस्पष्ट
नियोजित रिंग रोडचे प्रारूप या पूर्वी जाहीर झाले होते, मात्र त्यात बदल झाला. आता प्रकल्प अहवाल तयार झाल्यावरच रिंग रोडचा अंतिम आराखडा निश्*चित होऊ शकतो. त्यामुळे नियोजित रिंग रोड कसा असेल, हे सध्या तरी अस्पष्ट आहे. मात्र, शहरालगतच्या वाड्यावस्त्यांजवळून रिंगरोड हमखास जाणार, असे सांगत जमिनींचे भाव सध्या गगनाला भिडविण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मान्यता वेळेत मिळाली असती तर...?
प्रकल्प अहवाल करण्यासाठीची वर्कऑर्डर गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच संबंधित कंपनीला मिळाली असती, तर आणखी पाच महिन्यांत प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर झाला असता. त्यानंतर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन भूसंपादनाच्या कामाला प्रारंभ झाला असता. त्याचदरम्यान रस्त्याच्या चारपैकी पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला असता. मात्र, आता संबंधित कंपनीला वर्कऑर्डर दिल्यावर एक वर्षाने प्रकल्प अहवाल सादर होणार व त्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे.
source: SakalRing road plan:
adam_india no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 
Old March 26th, 2013, 03:26 PM   #104
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Are there any plans to four lane the Old Mumbai highway towards the start of the bypass? I'm talking of the Nigdi end.
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Old March 27th, 2013, 06:58 AM   #105
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Yes, I think the stretch of the old Pune-Mumbai highway which was still 2 lane because of land acquisition problems in Dehu cantonment (defence land) is being 4 laned, read about it a year ago.

Here are the details:
http://articles.timesofindia.indiati...hway-dehu-road
adam_india no está en línea   Reply With Quote
Old March 27th, 2013, 07:06 AM   #106
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

स्वारगेट परिसरातील कोंडी फुटणार
Quote:
स्वारगेट येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी येथे दोन उड्डाणपूल बांधण्यास मे महिन्यात सुरवात होणार आहे. 158 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अडीच वर्षांनी पूर्ण झाल्यानंतर स्वारगेटच्या जेधे चौकातील कोंडी कमी होणार आहे.

सातारा रस्त्याने कात्रजच्या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी लक्ष्मीनारायण चित्रपटगृहापूर्वी 225 मीटर अंतरावर पूल सुरू होणार आहे. ही वाहने उड्डाणपुलावरून थेट शंकरशेठ रस्ता किंवा सारसबाग या दोन्ही बाजूंना जाऊ शकतील. चित्रपटगृहाजवळील विठ्ठल रामजी शिंदे चौक अथवा जेधे चौक येथे या वाहनांना थांबावे लागणार नाही. सारसबागेच्या दिशेने जाणारा पूल 1 हजार 110 मीटर लांबीचा असून, तो नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी; तर, शंकरशेठ रस्त्याकडे जाणारा पूल 950 मीटर लांबीचा असून, तो पीएमपी आगारासमोर संपणार आहे.

शंकरशेठ रस्त्याने येणाऱ्या वाहनांना सारसबागेच्या दिशेने थेट जाण्यासाठी जेधे चौकात ग्रेड सेपरेटर बांधण्यात येईल. शिवाजी रस्ता व टिळक रस्त्यावरून सातारा रस्त्याकडे जाणारी वाहने सध्याप्रमाणे जेधे चौकातून एसटी स्थानकापर्यंत जातील. तेथे त्यांच्यासाठी 650 मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल बांधण्यात येईल. त्यामुळे शिंदे चौकात न थांबता या वाहनांना सातारा रस्त्यावर जाता येईल.

हे पूल सात ते साडेसात मीटर रुंदीचे असून, त्यावर दोन लेन असतील. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या उपलब्ध आहे तेवढीच जागा पुलावरून जाण्यासाठीही उपलब्ध होणार आहे. बीआरटी बसगाड्यांसाठी सध्याप्रमाणेच मार्ग असून, या गाड्या पुलाखालून जातील. पादचाऱ्यांसाठी स्वारगेट बसस्थानकासमोर आणि शिवाजी रस्त्यावर दोन स्वतंत्र भुयारी मार्ग बांधण्यात येतील. हा प्रकल्प रस्ते विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

वाहतुकीच्या नियोजनानंतरच काम सुरू
महापालिकेच्या स्थायी समितीपुढे या प्रकल्पाचा प्रस्ताव सहमतीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले जातील. प्रकल्प सुरू असताना तेथील सध्याच्या वाहतुकीचे नियोजन करण्याची आवश्*यकता आहे. तो वाहतूक आराखडा राबविण्यास सुरू झाल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल, असे रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता पी. पी. ढवळे यांनी मंगळवारी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.
Sakal

उड्डाणपुलाचे काम लवकरच
Quote:
पीएमपी व एसटी मंडळाकडून वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार झाल्यावर स्वारगेटच्या जेधे चौकातील उड्डाणपुलाच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. याबाबतचा आराखडा येत्या आठवड्यात होण्याची शक्*यता असून, त्यादरम्यान स्वारगेट एसटी स्थानकामागील कालव्याजवळील रस्त्यासाठी पाहणी होणार आहे.

जेधे चौकातील उड्डाणपूल, भुयारी मार्गाचे काम नजीकच्या काळात सुरू होणार आहे. त्या वेळी वाहतूक व्यवस्थेबाबत विचारविनिमय करण्यासाठी महापालिकेने मंगळवारी बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या वाहतूक विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, पीएमपीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण आष्टीकर, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विश्*वास पांढरे, रस्ते विकास महामंडळाच्या नम्रता रेड्डी, स्वारगेट एसटी स्थानकाचे आगारप्रमुख विजयकुमार दिवटे आदी उपस्थित होते.

पुलाचे काम सुरू करताना सध्या अस्तित्वात असलेले रस्त्यावरील थांबे कडेला घेण्यात येणार आहेत. पीएमपीच्या रस्त्यावरून दररोज किमान 200 बसच्या दोन हजार फेऱ्या होतात. तसेच, एसटीच्या सुमारे पावणेदोन हजार बसची ये-जा होते. पुलाचे काम सुरू झाल्यावर पीएमपीचे काही थांबे मित्रमंडळ चौक, नेहरू स्टेडियम, शंकरशेठ रस्त्यावर हलवावे लागणार आहेत. तसेच बसच्या फेऱ्यांची संख्या कमी न करता मार्गांची फेररचना करावी लागणार आहे. त्याचा आराखडा पीएमपीने तातडीने तयार करावा, असे या वेळी ठरले. तसेच, एसटीच्या स्वारगेट स्थानकावरून दररोज 1640 बस सुटतात. सोलापूर रस्त्याने 570 व टिळक रस्त्याने 370 एसटी बस स्वारगेट स्थानकात येतात. त्यांना जेधे चौकातून स्थानकात येण्याऐवजी स्थानकामागील कालव्याच्या रस्त्याने प्रवेश देता येईल का, याबाबतही शनिवारी पाहणी करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ संबंधित विभागाशी चर्चा करणार आहे. चौकातील रिक्षाथांबे अन्यत्र हलविण्यात येतील का, याबाबत वाहतूक पोलिस पाहणी करणार आहेत.

एसटी, पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून मंगळवारपर्यंत आराखडा मिळाल्यास त्याला मंजुरी घेऊन काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तत्पूर्वी, पीएमपीएलच्या आराखड्याला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता घ्यावी लागणार आहे. ती मिळाल्यानंतर पुलाच्या कामकाजाला टप्प्याटप्याने सुरवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाहतूक सुरळीत राहणार
सातारा रस्त्यावर जेधे चौक ते साईबाबा मंदिरादरम्यान पुलाचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा न आणता व पीएमपीएच्या बसच्या फेऱ्यांची संख्या कमी न करता पुलाचे काम करण्याचा आग्रह महापालिकेच्या वाहतूक विभागाने धरला आहे. त्यानुसारच कामकाजाला प्रारंभ होईल, असे आश्*वासन राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले आहे.
Sakal
adam_india no está en línea   Reply With Quote
Old March 27th, 2013, 07:52 AM   #107
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Quote:
Originally Posted by adam_india View Post
Yes, I think the stretch of the old Pune-Mumbai highway which was still 2 lane because of land acquisition problems in Dehu cantonment (defence land) is being 4 laned, read about it a year ago.

Here are the details:
http://articles.timesofindia.indiati...hway-dehu-road
Thanks for the heads up.
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Old March 28th, 2013, 06:03 AM   #108
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

पीपीपी' मॉडेल अखेर गुंडाळले
Quote:
शहराच्या विशिष्ट भागांतील आणि निविदांची रक्कम फुगविण्यात आलेले रस्ते विकासाचे "पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप' (पीपीपी) मॉडेल गुंडाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्यांसाठीची निविदा प्रक्रिया रद्द करून आयुक्तांनी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला झटका दिला असला, तरी रस्ते विकासासाठी पालिकेला नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

असे होते मॉडेल
अर्थसंकल्पात तरतूद करून शहरातील रस्ते करण्यात महापालिकेस मर्यादा येत असल्याने समाविष्ट गावांतील प्रमुख रस्ते (विशेषतः विकास आराखड्यातील रस्ते) करण्यासाठी "पीपीपी' मॉडेलचा पर्याय समोर आला होता. डेव्हलपमेंट प्रीमिअमच्या बदल्यात खासगी विकसकाने हे रस्ते तयार करायचे होते. रस्त्यासाठी जमीन ताब्यात घेणे, त्याचा मोबदला संबंधित मालकास देणे, प्रत्यक्ष रस्त्याची बांधणी करणे आदी कामे त्यास करावी लागणार होती. त्याबदल्यात महापालिका त्याला क्रेडिट नोट देणार होती. या क्रेडिट नोट संबंधित कंत्राटदार नियोजित रस्त्यांच्या परिसरातील नवी बांधकामे करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना विकू शकणार होता. ते बांधकाम व्यावसायिक क्रेडिट नोटचा वापर विकासशुल्कासाठी करू शकतील. याचाच अर्थ क्रेडिट नोटच्या किमतीएवढे विकासशुल्क माफ होईल, अशी ही योजना होती.

शहरातील 42 रस्त्यांचा समावेश
या "पीपीपी' मॉडेलनुसार शहरातील 42 रस्ते करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. अकराशे कोटी रुपये खर्चाचे 64 किलोमीटर रस्ते त्यातून तयार होणार होते. त्यामुळे समाविष्ट गावांत चांगले रस्ते तयार होऊन त्या भागातील विकासाला गती मिळणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. त्यातून बांधकाम शुल्कात मोठी वाढ गृहीत धरण्यात आली होती.

निविदांमध्येच गडबड
या 42 रस्त्यांसाठी निविदाही काढण्यात आल्या; पण या निविदांमध्येच गडबड झाल्याने ही योजनाच गुंडाळण्याची वेळ पालिकेवर आली आहे. मागविण्यात आलेल्या निविदा मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरवात करावी, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही होती.

पण योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नये व त्याचा फटका महापालिकेच्या आर्थिक नियोजनास बसू नये, म्हणून आयुक्*तांनी निविदा प्रक्रिया रद्द करून ही योजनाच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

42 रस्त्यांसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. यापैकी सात रस्त्यांच्या 110 कोटींच्या कामासाठी तीन विकसकांनी निविदा भरल्या होत्या. उर्वरित पंधरा रस्त्यांसाठी प्रत्येकी दोन जणांनी, तर 19 रस्त्यांसाठी केवळ एकाचीच निविदा आली होती. त्यामुळे पहिल्या सात रस्त्यांच्या निविदा उघडण्यात आल्या होत्या. त्यात सुमारे 25 ते 30 टक्के जादा दराने निविदा भरण्यात आल्या होत्या. या निविदा केवळ बाणेर परिसरातीलच असल्याने त्यास कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर आयुक्तांनी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीनेही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आयुक्तांनी ही निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.

"पीपीपी'मॉडेलमधून दोन वर्षांत बाणेर, कात्रज, कोंढवा, नगर रोड, मुंढवा, सिंहगड रोड आदी समाविष्ट गावांतील रस्ते होणार होते. आता हे रस्ते कसे होणार, याचे महापालिकेकडे सध्या तरी उत्तर नाही. या रस्त्यांसाठी तातडीने नवीन पर्याय काढण्याची मागणी या भागातील नगरसेवकांनी केली आहे.
Sakal
adam_india no está en línea   Reply With Quote
Old March 28th, 2013, 06:08 AM   #109
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

हडपसर-जेजुरी चौपदरीकरण सुरू
Quote:
हडपसरपासून सासवडमार्गे जेजुरीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, या प्रकल्पासाठी 358 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात नीरा नदीवर एक पूल, तीन उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग, 13 लहान पूल बांधण्यात येणार आहेत. खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

पुणे-पंढरपूर या मार्गाचा भाग असलेल्या या रस्त्यावरून संत ज्ञानेश्*वर महाराज यांचा पालखी सोहळा जातो. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना गेली अनेक वर्षे चर्चेत होती. सध्या दोन अथवा तीन लेन असलेल्या या रस्त्याची रुंदी वाढविल्यानंतर वाहतुकीसाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या रस्त्याची सध्याची रुंदी सात ते दहा मीटर आहे. ती रुंदी आता 22 मीटर करण्यात येणार आहे. 41 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे.

हडपसर गाडीतळापाशी पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वतंत्र पूल बांधला आहे. तेथून या रस्त्याचे चौपदरीकरण सुरू होणार आहे. फुरसुंगी येथे लोहमार्गावर 12 मीटर रुंदीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सासवड व जेजुरी गावांमध्ये उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. फुरसुंगी, कात्रज बायपास, उरुळी देवाची, वडकी गाव व सासवड येथे वाहतुकीसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. सध्या लहान पूल असलेल्या पाच ठिकाणी पुनर्बांधणी करण्यात येणार असून, आठ ठिकाणी पुलांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला बारा हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत.
सासवडलगतच्या परिसरात नुकतेच या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून होणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर वडकी नाला येथे पथकर नाका उभारण्याचे प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यात येत आहे.

आठ किलोमीटरचे सेवा रस्ते
रस्त्यालगतच्या गावातील लोकांना ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी तेथे दोन्ही बाजूला साडेपाच मीटर रुंदीचे सेवा रस्ते बांधण्यात येणार आहेत. या सेवा रस्त्यांची एकूण लांबी आठ किलोमीटर आहे. सेवा रस्त्यालगत पदपथही बांधण्यात येतील. फुरसुंगी, कात्रज बायपास, उरुळी देवाची, वडकी गाव, सासवड व जेजुरी येथे हे सेवा रस्ते बांधण्यात येणार आहेत.
Sakal

Summary:
4 laning of Hadapsar-Jejuri SH begins. Cost: 358 crores. Involves one bridge, 3 flyovers, 13 small bridges, length: 41km, 8km of service roads.
Bridge on road going from Hadapsar Gadital to Pandharpur. Flyovers at Phursungi, Saswad, Jejuri. Underpasses at Phursungi, Urali Devachi, Katraj Bypass, Wadki, Saswad. 5 small bridges to be rebuilt and 8 small bridges to be widened, 12000 trees to be planted at road sides, time of completion: 3 years.

Last edited by adam_india; March 28th, 2013 at 06:14 AM.
adam_india no está en línea   Reply With Quote
Old March 28th, 2013, 06:18 AM   #110
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Quote:
Some PMPML and state road transport (ST) buses passing via Swargate may have to be diverted to facilitate construction of a flyover at the busy junction.The work at Swargate junction,also called Jedhe chowk,will start in April and continue for at least three years during which the civic and traffic authorities want to ensure people face minimum inconvenience.
Over 1,600 Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) buses pass via the Swargate bus stand,which is near the busiest traffic junction in the city.The MSRTC has been told to explore options of rerouting buses that come from Kolhapur and head for Mumbai and nearby regions.The civic authorities have suggested that such buses can be provided intermediate stops at Katraj,Balewadi,Wakad and Chinchwad.The PMPML has been asked to provide services at these intermediate stops to bring passengers to Swargate.About 10,000 people travel by PMPML buses from Jedhe chowk every day.
The issues were discussed at a meeting held on Tuesday prior to the start of the construction of the flyover by the Maharashtra State Road Development Corporation.On Thursday morning,officials will conduct a joint inspection of the construction site.
Earlier this month,MLC Mohan Joshi had said that the ground breaking ceremony of the flyover will be held in April.The project,he said,had been delayed due to technical glitches.Besides the flyover,the MSRDC plans to construct a vehicular underpass or grade separator and a pedestrian underpass.The estimated expenditure of the project is Rs 157 crore.The flyover will have two lanes with a total length of 1.4 km.A grade separator has been proposed from Shankarsheth Road to Sarasbaug.TNN

Jedhe Chowk Makeover

Swargate bus stand is near the busiest traffic junction in the city Over 1,600 MSRTC buses pass through Swargate The diversion will facilitate construction of a flyover at the junction About 10,000 people travel by PMPML buses from Jedhe Chowk every day
TOI
adam_india no está en línea   Reply With Quote
Old April 2nd, 2013, 07:30 AM   #111
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Quote:
पुण्याचे पश्*चिमेकडील प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या चांदणी चौकातील कोंडी सोडविल्यानंतर पोलिसांनी आता पौड रस्त्यावरील वाहतुकीतील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच सुरक्षित होण्यासही हातभार लागणार आहे. पोलिसांनी योजलेल्या विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास पौड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अनुभव कोणाच्याही वाट्याला येणार नाही.

वाहतुकीच्या वाढत्या ताणामुळे चांदणी चौकात होणाऱ्या कोंडीबाबत "सकाळ'ने एका विशेष वृत्ताद्वारे लक्ष वेधले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही या प्रश्*नावर प्रशासनाला धारेवर धरले. परिणामी, पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिस अशा विविध सरकारी यंत्रणांनी एकत्र येऊन त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे चांदणी चौक मोकळा झाला. तेथील वाहतुकीला शिस्त व वेगही आला. मात्र, गर्दीच्या वेळी या चौकाकडून पौड रस्त्याने शहराकडे येणाऱ्या वाहनांचा ओघ या रस्त्यावरील बेशिस्तीमुळे जागोजागी अडू लागला. याबाबत "सकाळ'ने लक्ष वेधताच हा प्रश्*नही मार्गी लावण्याचा निर्धार पोलिसांनी केला.

पोलिसांच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्*वास पांढरे, निरीक्षक रामचंद्र ढगे, सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांनी आज सकाळी पौड फाटा ते चांदणी चौकादरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. विविध ठिकाणी होणाऱ्या कोंडीच्या कारणांचा शोध घेऊन तेथे काय उपाय योजले पाहिजेत, यावरही चर्चा केली. त्यानुसार विविध ठिकाणी काही बदल करण्याच्या सूचना पांढरे यांनी दिल्या असून आज सायंकाळपासूनच त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले.

पौड रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम करण्यासाठी वाहतूक विभागाकडून आणखी चार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्*वासन पांढरे यांनी या वेळी दिले; तर काही चौकांमध्ये वाहतूक वॉर्डनची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आहेत उपाययोजना
बाह्यवळण रस्त्यावरील एसटीचा थांबा हलविण्यासाठी पाठपुरावा करणार.
गर्दीच्या वेळी वाहतूक विभागाचे अधिकारी पेट्रोलिंग करणार.
कोथरूड बस डेपोलगतच्या चौकातील रिक्षा थांबा हलविणार.
चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या कालावधीत फेरबदल करणार.
गर्दीच्या वेळी रस्त्यावर दुहेरी पार्किंगला मज्जाव करणार.
कर्वे रस्त्याप्रमाणेच पौड रस्त्यावरही पार्किंगची योजना राबविण्याचा विचार.
कचरा डेपोजवळ खासगी बसच्या पार्किंगला मनाई.
पादचाऱ्यांना दुभाजक ओलांडण्यास मज्जाव करणार.
Sakal

Summary:
Traffic police surveys and comes up with some solutions to end the rush hour chaos on Paud Road
adam_india no está en línea   Reply With Quote
Old April 30th, 2013, 10:58 AM   #112
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Transport hubs on national highways to ease city’s traffic

Quote:
The city roads may soon see less traffic jams, with the traffic police and Pune Municipal Corporation deciding to start transport hubs on five national highways in the city. After they are set up, buses, both state and privately owned passing through the city will not be allowed to enter the city.
A meeting, attended by personnel for traffic police, state transport (MSRTC), PMPML and PMC, was held at the civic headquarters to review traffic snarls in the city.

"PMC proposed that it would develop transport hubs on certain locations on major city roads that were being used for octroi collection. Abolition of octroi has made the collection post available for other purposes. It was decided that a transport hub be developed since they are at the main entry points in the city," said Rajendra Jagtap, additional municipal commissioner.

Accordingly, the octroi post at Shindewadi on Pune-Satara Road will have a transport hub for buses coming from and going towards Satara, Sangli, Kolhapur and Bangalore. The post at Balewadi will be used for buses carrying passengers travelling between Mumbai and Konkan. At Phugewadi, the transport hub would cater to buses running between Shirdi and Nashik, while the octroi post at Wagholi would be used for buses coming from and going towards Ahmednagar, Marathwada and Vidharba. Similarly, the post at Shewalewadi will be used for buses running between Solapur and Andhra Pradesh.

Jagtap said the transport hub concept will be introduced in the city for the first time in which the facility will be developed by PMC and would be made available for state transport and private buses to operate from the same place. "PMC will charge fee for each private bus coming in through the transport hub and would develop facility of a restaurant, rest room and other necessary services in the structure," he said.

The PMPML buses and auto-rickshaws will also operate from the same place to provide connecting links from the city to the transport hubs.

The basic idea is to stop buses passing via Pune to enter the city limits, eventually congesting roads, he said adding, "The traffic police and PMC will take action against buses entering the city and found parked illegally. Those state transport buses which start and end their journey from the city will be allowed to run on city roads."

However, the state transport is yet to give its nod to the initiative, Jagtap said. "The state transport officers have been asked to use the existing bus stands for their administrative offices."
http://www.indianexpress.com/news/tr...ffic/1109410/0
adam_india no está en línea   Reply With Quote
Old May 6th, 2013, 06:54 AM   #113
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Two tier flyover at Nashik Phata get's finishing touches:

http://epaper.sakaaltimes.com/Sakaal...arge/page5.htm
adam_india no está en línea   Reply With Quote
Old May 7th, 2013, 05:35 AM   #114
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810


Quote:
The work of the much talked about and probably, the first-ever two-tier flyover at Nashik Phata, is near completion and the contractor has started giving finishing touches to the structure.
According to the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), the painting work and the crucial work of joining the blocks of the flyover along with asphalting on the surface is going on at a frenzied pace.
The bridge located near Central Institute of Road Transport (CIRT) in Bhosari is one of the most ambitious projects of the PCMC.
The two-tier flyover is being constructed by the BG Shirke Company from three sides of the busy Pune-Mumbai highway.
Once the flyover is completed and opened for public use, it will help to ease the heavy traffic on the Pune Mumbai highway and Pune-Nashik highway intersecting at Nashik Phata Chowk at Kasarwadi.
The flyover is a part of the city development plan prepared by the civic body some years ago. The World Bank, the Railway Ministry and Union Road Development Ministry had given their approval for the project.
The flyover is 110-metre long in both directions and it crosses over the Pune-Mumbai highway, railway track, Katraj-Nigdi Bus Rapid Transit System (BRTS) route and the Pavana river.
Spokesperson of the engineering department of PCMC, Shirish Poreddy, said, “The work will be completed by September or October this year and now, the painting and asphalting work is going on. Also, the work on street lights is going on to illuminate the flyover to create good visibility after sunset.”
ROUTE
The flyover is 110-metre long in both directions and it crosses over the Pune-Mumbai highway, railway track, Katraj-Nigdi Bus Rapid Transit System (BRTS) route and the Pavana river.

Sakaal Times
adam_india no está en línea   Reply With Quote
Old May 7th, 2013, 07:54 AM   #115
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Where does this flyover lead too.
After some exploring on the Map, I noticed, they're building a road connecting it with the Hinjewadi flyover junction.
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Old May 8th, 2013, 05:47 AM   #116
adam_india
Registered User
 
adam_india's Avatar
 
Join Date: Oct 2009
Posts: 2,164
Likes (Received): 810

Look like it. It's to connect to the Westerly Bypass. This might give more info:
http://www.pcmcindia.gov.in/sutp/nashikphata.html


something related:

Quote:
PCMC BRTS route aims to ease traffic congestion
Dated: Jul 19, 2009

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to develop a new Bus Rapid Transit System (BRTS) route from the proposed Nashik Phata flyover to Wakad (westerly bypass) at a cost of Rs 107.9 crore.

Speaking to TOI on Saturday, municipal commissioner Ashish Sharma said this route, to become functional after construction of the proposed flyover at Nashik Phata, will link the Pune-Mumbai highway to the westerly bypass. It will also offer good road connectivity to residents of Pimpale Gurav and nearby areas to the Software Technology Park (STP) in Hinjewadi.

This new BRTS route will be developed under the Union government's Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission scheme. This is the third BRTS route that the PCMC will be developing within the municipal limits. The two other BRTS routes being developed by the civic body are the Pune-Mumbai highway stretch from Nigdi to Dapodi and the Aundh- Ravet road.

A section of the new BRTS route, from Kaspate vasti to the municipal school in Wakad, is narrow and has just two lanes resulting in traffic congestion during the peak morning and evening hours.

Speaking to TOI, Dinesh Pillay, a resident of Wakad, said, "There is a huge traffic congestion on this section, due to vehicles ferrying employees of software companies at Hinjewadi."

Kiran Kale, another resident of Wakad, said, "The PCMC is widening many major roads within the municipal limits. It should also widen the road from Kaspate vasti to Wakad which is a stretch bustling with vehicles."

An official in the engineering department of the PCMC said the BRTS route from the proposed Nashik Phata flyover to Wakad is eight-km long. The width of the road is 45 metre as per the Development Plan(DP).

This BRTS route will have two lanes (centre) for BRTS buses, one lane as service road on both sides of the BRTS lanes, cycle tracks and footpaths on both sides of the road. The width of the BRTS lanes will be seven metre.

There will be a one-metre-wide divider on both sides of the BRTS lanes, two 7.5-metre-wide lanes on both sides of the BRTS lanes, two 5-metre-wide service lanes on both sides, 2.75-metre-wide cycle track and 1.5-metre-wide footpaths each.

An official in the town planning department of the PCMC said that the road from Kaspate vasti to Wakad is 20 metre wide and needs to be widened to 45 metre as per the DP.

The BRTS route from the proposed Nashik Phata flyover to Wakad has been divided into two sections the stretch from the proposed flyover at Nashik Phata to the Kaspate vasti and Kaspate vasti to Wakad (westerly bypass). The first stretch is estimated to cost Rs 34.64 crore and the stretch from Kaspate vasti to Wakad (westerly bypass) will cost Rs 73.26 crore. A proposal about the new BRTS route will come up for approval at the standing committee meeting to be held on July 21.

Last edited by adam_india; May 8th, 2013 at 06:07 AM.
adam_india no está en línea   Reply With Quote
Old May 8th, 2013, 06:30 AM   #117
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Nice. SOunds good. So this road is being built by the PCMC under JnNURM funds?
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Old May 15th, 2013, 08:57 AM   #118
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Who built the Hinjewadi flyover?
Any plans of building another two lane parallel to it?
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Old May 15th, 2013, 04:25 PM   #119
devendra1
Registered User
 
Join Date: Apr 2010
Location: Pune/Mumbai
Posts: 1,488
Likes (Received): 1569

not sure its possible now unless its demolished. 3x 3 lane road leading to 1x1 lane flyover is somethig called bad planning. If possible they can have a uderground route for the traffic going towards katraj.
devendra1 no está en línea   Reply With Quote
Old May 15th, 2013, 07:19 PM   #120
rsrikanth05
Curry Muncher
 
rsrikanth05's Avatar
 
Join Date: Mar 2009
Location: Agatti Airstrip
Posts: 12,013
Likes (Received): 2778

Quote:
Originally Posted by devendra1 View Post
not sure its possible now unless its demolished. 3x 3 lane road leading to 1x1 lane flyover is somethig called bad planning. If possible they can have a uderground route for the traffic going towards katraj.
An underpass is possible.
Alternately, the Dehu-Katraj Road can go over the existing flyover.
A better solution would be to acquire some land on EITHER side and build a parallel flyover.
__________________
The land of the BEST lovers
rsrikanth05 no está en línea   Reply With Quote
Sponsored Links
Advertisement
 


Reply

Tags
pune

Thread Tools

Posting Rules
You may not post new threads
You may not post replies
You may not post attachments
You may not edit your posts

BB code is On
Smilies are On
[IMG] code is On
HTML code is OffAll times are GMT +2. The time now is 03:51 AM.


Powered by vBulletin® Version 3.8.11 Beta 4
Copyright ©2000 - 2019, vBulletin Solutions Inc.
vBulletin Security provided by vBSecurity v2.2.2 (Pro) - vBulletin Mods & Addons Copyright © 2019 DragonByte Technologies Ltd.
Feedback Buttons provided by Advanced Post Thanks / Like (Pro) - vBulletin Mods & Addons Copyright © 2019 DragonByte Technologies Ltd.

SkyscraperCity ☆ In Urbanity We trust ☆ about us